¡Sorpréndeme!

Pune | पुस्तकाची मोबाईल व्हॅन थेट तुमच्या दारी | Sakal Media |

2021-12-01 141 Dailymotion

वाचनावरच्या प्रेमाखातर पुण्यातील सोसायटय़ांमधील राहणाऱ्या लोकांनपर्यंत ही पुस्तकाची मोबाईल व्हॅन दररोज फिरत आहे.
'पुस्तकवाले' या एका संकल्प निमित्ताने सुरु झालेल्या उपक्रमाला पुण्यात १५ महिने झाले आहेत. ५००० पेक्षा अधिक कुटंबामध्ये जवळपास १५००० पुस्तकं या स्टार्टअप ने पोहचवले आहेत.
#bookstore #reading #pune #maharastra #sakal #esakal